मणेरी ग्रामपंचायत

Government of Maharashtra | महाराष्ट्र शासन

मणेरी ग्रामपंचायत

ता. दोडामार्ग जि . सिंधुदुर्ग

शासकीय योजना

गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवण्यात येतात. या योजनांचा उद्देश ग्रामीण भागातील जीवनमान उंचावणे, पायाभूत सुविधा निर्माण करणे, शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वच्छता आणि महिलांचा सशक्तीकरण यावर भर देणे हा असतो.

जलजीवन मिशन योजना

प्रत्येक ग्रामीण घरात नळाने स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचा उद्देश.

घरकुल योजना

अनुसूचित जमातींसाठी घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना.

लाडकी बहीण योजना

महिलांच्या सशक्तीकरणासाठी आर्थिक सहाय्य आणि सुविधा प्रदान करणारी योजना.

आयुष्यमान भारत योजना

सामाजिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना निवासासाठी घरे उपलब्ध करून देणारी योजना.

स्वच्छ भारत अभियान

स्वच्छता आपली जबाबदारी, सुंदर भारत आपले स्वप्न!"

माझी वसुंधरा अभियान

निसर्गाचे रक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी गावकऱ्यांचा सामूहिक उपक्रम."

Scroll to Top