मणेरी - इथे जपली आहे ऐतहासिक परंपरा आम्ही सर्वानी हे ठरवले आहे, आम्हाला ऐतिहासिक वारसा जपायचा आहे ! जिथे प्रत्येक पाऊल सांगतं – ‘हे आपलं वैभव आहे!' शिक्षण, स्वच्छता आणि तंत्रज्ञान — हीच आधुनिक गावाची ओळख!